पहिल्याच भेटीत झालेल्या खऱ्या, निरपेक्ष प्रेमाचा अनुभव तुम्हाला आठवतो का? पालक म्हणून तुमच्या लाडक्या बाळाला एकत्र मिठीत घेतल्यावर तुमच्या हृदयात दाटून आलेला तो भावनांचा कल्लोळ!! प्रत्येक वेळी तुमच्या देवदूताकडे पाहताना तुम्हाला तो अनुभव पुन्हा पुन्हा येत नाही का? आणि हो, तुमचं बाळ कितीही मोठं झालं असलं तरी, तुमचं हृदय त्याच प्रेमाने आणि भावनांनी भरून येतं.