प्रिय महानोर, तुम्ही तुमच्या चाहत्यांचे कविवर्य, शेतकरी मित्रांचे कृषिमहर्षी, परिचितांचे नामदेवरावदादा, राजकारणात आमदार ना. धों. महानोर, खास मित्रांचे नाम्या — तरी मी तुम्हाला आधीपासून महानोर असेच आपुलकीने म्हणत आलो. १९७५ साली लैला आणि मी मुलांना ...
Read More